सातबारा Watch

← चिचोली (68अ)

Ferfar #1402 · चिचोली (68अ)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
163/1
Talathi
प्रतिक्षा प्रमोदराव आखरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा मौदा लिहून देणार : मोतीराम गणपत शेंडे रा. चिचोली (68अ) यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.