सातबारा Watch

← ईसापुर (65)

Ferfar #1492 · ईसापुर (65)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
152/2
Talathi
मनिषा एकनाथ समर्थ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा मौदा, मौदा लिहून देणार : ईश्वर किसन कुंभलकर रा. ईसापुर (65) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त दिनांक 14/10 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा मौदा यांचेकडील पत्र दिनांक 14/10 /2026 मौदा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.