सातबारा Watch

← ईसापुर (65)

Ferfar #1496 · ईसापुर (65)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
मनिषा एकनाथ समर्थ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मौदा लिहून घेणार : आशाबाई भिमराव मेहर यांनी सर्व्हे क्रमांक : 48/1 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक ,मौदा कडून 1,60,000/-(एक लाख साठ हजार रुपये फक्त ) कर्ज घेऊन शेती गहाण करून दिली. - 1330 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.