सातबारा Watch

← आजनगांव (65)

Ferfar #3072 · आजनगांव (65)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
206/2
Talathi
मनिषा एकनाथ समर्थ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , मौदा लिहून देणार : गौरव धनराज पोटफोडे रा. आजनगांव (65) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 5612 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 5612 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 127000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.