Ferfar #2640 · मांगलीतेली (65अ)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- भावना देवराव निमजे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:तुलाराम डोमाजी जांभुळकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ इंडिया शाखामौदा यांचेकडून दिनांक 11/05/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला जा. क्रमांक SG/2026-27/23 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.