Ferfar #5532 · धामनगांव (72)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- रोहिणी प्रकाश भगत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : सुभाष रामलालजी तितीरमारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा मौदा कडून पीककर्ज रु. 40,000/- गहाण करून दिले. दि. 28-6-2013 तात्काळ कर्ज 20,000/- एकूण कर्ज 60,000/- घेतल्यावरून नोंद. दि.31/5/2016 - 1241
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.