Ferfar #1273 · रहाडी (64अ )
मौदा, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2
- Talathi
- अंजली पुंडलीकराव सायरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
कोर्ट विद्यमान मा तहसीलदार साहेब तह कार्या मौदा यांचे आदेश रा मा क्र 04/एल एन डी -18/2026-27 आदेश पारित दि 24/09/2026 नुसार सदर सर्व्हे क्र वर्ग 1 करण्यात येत आहे. अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =40/2
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : भूमिधारी हक्कान्वये
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.