सातबारा Watch

← झुल्लर (25)

Ferfar #1943 · झुल्लर (25)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
188/1
Talathi
राजुसिंग बाबुलाल आडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : माथनी सेवा/सहकारी संस्था लिहून घेणार : युवराज सदाशिव मोटघरे यांनी सर्व्हे क्रमांक : 188/1 तपशिल : माथनी सेवा/सहकारी संस्था यांचे कडून रु 1,80,000/- पिककर्ज घेऊन शेती गहाण करून दिली. दि.08/06/2021 - 1409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.