Ferfar #23934 · मौदा (73)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/3/128/1/प्
- Talathi
- प्रसन्न सुनिल आकांत
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : राघो सदाशिव आखरे रा. मौदा (73) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 4288-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/3/128/1/प्लॉट क्र. 53 क्षेत्र 1.7418 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघो सदाशिव आखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सरस्वती राघोजी आखरे (खाता क्रमांक :- 457898) ,
मनोहर राघोजी आखरे (खाता क्रमांक :- 457898) ,
123/3/128/1/प्लॉट क्र. 53