सातबारा Watch

← मौदा (73)

Ferfar #23962 · मौदा (73)

मौदा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रसन्न सुनिल आकांत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शुभम वामनराव कावळे तर्फे बँक ऑफ इंडिया द्वारा अधिकृत शानू गरीबलाल गौर रा. मौदा (73)(खाता क्रमांक460751) यांचे गट/सर्व्हे क्रमांक149/1/प्‍लॉट क्र. 27, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.500 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राहुल केशवराव पोटोळे , (खाता क्रमांक :-463374)गट/सर्व्हे क्रमांक 149/1/प्‍लॉट क्र. 27 बिगरशेती क्षेत्र 1.500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सावनेर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2866 दिनांक 29/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 149/1/प्‍लॉट क्र. 27