सातबारा Watch

← लापका (72)

Ferfar #4641 · लापका (72)

मौदा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
190/1/अ/1/35
Talathi
रोहिणी प्रकाश भगत
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चिटणविसपुरा सहकारी बँक लिमिटेड लिमिटेड शाखा मौदा तर्फे श्री योगेश वसंतराव पारशिवनीकर गहाणखत लिहुन देणार : पुंडलिक बापूराव दाभाडे रा. लापका (72) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 3488-2026 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/1/अ/1/35 क्षेत्र 1.9516 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक बापूराव दाभाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : भारत पुंडलिक दाभाडे (खाता क्रमांक :- ) ,