Ferfar #5100 · चिरव्हा (74)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/3
- Talathi
- गोपाल रामधन गाडगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा मौदा , मौदा
लिहून देणार : संजय उर्फ संजीव वसंता धुर्वे रा. चिरव्हा (74) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा मौदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.