सातबारा Watch

← माथनी (25)

Ferfar #3981 · माथनी (25)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
राजुसिंग बाबुलाल आडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विदर्भ विकास कोकण ग्रामीण बँक शाखा मौदा लिहून घेणार : हरिदास चिंतामण तिघरे यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : विदर्भ विकास कोकण ग्रामीण बँक शाखा मौदा कडुन पीक कर्ज 100000/- रु धेल्‍यावरुन नोंद दि. 8/5/2014 - 2107 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.