सातबारा Watch

← पानमारा (75)

Ferfar #1214 · पानमारा (75)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
222/4
Talathi
विद्या मुरलीधर इंगळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा ,मौदा लिहून देणार : राजेंद्र श्रीरंग हाडगे रा. पानमारा (75) यांनी रक्कम रुपये 180000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दि 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.