Ferfar #2632 · गोवरी (69)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/1/अ/प्
- Talathi
- मंगेश बबनराव दाढे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहून घेणार : शिवम ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था,मर्यादित, मौदा
लिहून देणार : सुधाकर नामदेव मारबते रा. गोवरी (69) यांनी रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1/अ/प्लॉट क्र 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवम ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था,मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 78 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
240/1/अ/प्लॉट क्र 14