सातबारा Watch

← गोवरी (69)

Ferfar #2639 · गोवरी (69)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
मंगेश बबनराव दाढे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : कॅनेरा, मौदा लिहून देणार : प्रीतम मनोहर बोधमागे रा. गोवरी (69) यांनी रक्कम रुपये 240000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनेरा यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.