सातबारा Watch

← कवठा

Ferfar #5645 · कवठा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
5/2/19
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- प्रतिक्ष शेषराव गजभिये अ.पा.क. आई योगिता ,योगिता शेषराव गजभिये ,रक्षा शेषराव गजभिये ,रश्मी शेषराव गजभिये ,विवान शेषराव गजभिये अ.पा.क. आई योगिता ,साक्षी शेषराव गजभिये ,अनिस फातिमा मो. आसिफ खान ,असमा खातुन मो. आसीफ खान ,आयशा सिददीकी मो. वाजीद कमाल ,कनीज फातिमा मो. शाहीद दुबे ,मरियम जमीला मो. आसीफ खान ,मो. आसिफ मो. इब्राहीम खान - - -रा. कवठा तर्फ कु.मु. शोएब खान वल्द मेहबूब खान (खाता क्रमांक1032) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2/19, बिगरशेती क्षेत्र 2.1344 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1344 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अदनान उन नबी खान वल्द कलीम उन नबी खान , (खाता क्रमांक :-1413)गट/सर्व्हे क्रमांक 5/2/19 बिगरशेती क्षेत्र 2.1344 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 793 दिनांक 29/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल नोंद.