सातबारा Watch

← कवठा

Ferfar #5670 · कवठा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
153/1
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- मारोतराव महादेव ठाकरे ,लतीफउददीन व. जैनुददीन सिददीकी - - -रा. कवठा(खाता क्रमांक68) यांचे गट/सर्व्हे क्रमांक153/1/प्लॉट नं/35, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रशेखर संपतराव ठाकरे , (खाता क्रमांक :-1436)गट/सर्व्हे क्रमांक 153/1/प्लॉट नं/35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3697 दिनांक 14/12/2004 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टिप:- दुय्यम निबंधक कामठी जिल्हा नागपूर दस्त क्र.4731/2006 दिनांक 28/11/2006 अन्वये चूक दुरुस्ती पत्र.