सातबारा Watch

← म्हसाळा

Ferfar #17585 · म्हसाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
23/5
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. कामठी तर्फे सचिव अशोक चिंतामण पाटील (खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/5,प्लॉट न.53 बिगरशेती क्षेत्र 165.1493 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अल्काबाई भिमराव हिवराळे , (खाता क्रमांक :-14649)गट/सर्व्हे क्रमांक 23/5 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 814 दिनांक 27/02/2006 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.