सातबारा Watch

← म्हसाळा

Ferfar #17590 · म्हसाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
108/3
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- तवक्कल को ऑपरेटीव्ही हाऊसीग सोसायटी तर्फे अध्यक्ष मोहम्मद हाजीम डॉ अब्दुल हमीद पटेल तर्फे आ.मु.अफरोज जहा अहमद सइद अहमद रा. म्हसाळा(खाता क्रमांक3223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/3/प्लॉट नं/16, बिगरशेती क्षेत्र 0.4800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकर रामजी बोरकर , (खाता क्रमांक :-14654)गट/सर्व्हे क्रमांक 108/3/प्लॉट नं/16 बिगरशेती क्षेत्र 0.4800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 257 दिनांक 29/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.