सातबारा Watch

← खैरी

Ferfar #4087 · खैरी

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/अ
Talathi
प्रतिक मधुकर कास्‍टे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- सत्यफुलाबाई चिरकुट शेंडे रा. खैरी(खाता क्रमांक153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2802 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 20 त्याचे एकूण क्षेत्र 74.34 चौ.मी, 0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चेतराम रामाजी सोनभद्रे , (खाता क्रमांक :-11262)गट/सर्व्हे क्रमांक 70/1/अ पैकी प्लॉट क्र 20 त्याचे एकूण क्षेत्र 74.34 चौ.मी,0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2638 दिनांक 21/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील पत्र क्र. R & FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दि. 04/11/2025 नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपद्धती नुसार नोंद घेण्यात आली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.