Ferfar #27586 · भिलगाव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1/26
- Talathi
- शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ट्रुहोम फायनेन्स लिमिटेड (श्रीराम हाऊसिंग फोनेन्स लि.)
गहाणखत लिहुन देणार : छाया सुंदरलाल शेंदरे रा. भिलगाव यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8406-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/26 क्षेत्र 1.1125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया सुंदरलाल शेंदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शैलेश सुंदरलाल शेंदरे (खाता क्रमांक :- ) ,
अभिनाश सुंदरलाल शेंदरे (खाता क्रमांक :- 20120) ,