Ferfar #27592 · भिलगाव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1
- Talathi
- शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
लिहुन देणार:- नवनीतसिंग बिरेंदरपालसिंग तुली ,राजींदरपालसिंग बलबीरसिह ढिल्लो ,सुरींदरपालसिंग राजेंद्रपालसिंग पंजरथ (खाता क्रमांक :- 17317)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0255 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक १२/०२/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य मुल्य रु. २७,४१,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १,४५,८२०/- व दंडाची रक्कम ८७,५००/- दिनांक १४/०८/२०२६ रोजी केस नंबर ८८५/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १८,७००/- व नोंदणी फी रु. २७,४१०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- शैलेन्दर सिंग लोहिया (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अनमोल पंकज शुक्ला (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंधक कुही यांचे कडील खरेदी दस्त क्र 4661 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2432000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.