सातबारा Watch

← भिलगाव

Ferfar #27595 · भिलगाव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, लिहुन देणार:- नवनीतसिंग बिरेंदरपालसिंग तुली ,राजींदरपालसिंग बलबीरसिह ढिल्लो ,सुरींदरपालसिंग राजेंद्रपालसिंग पंजरथ (खाता क्रमांक :- 17317)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहू दस्तावेज दिनांक १२/०२/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य मुल्य रु. ११,९६,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ६३,५६०/- व दंडाची रक्कम ३८,१४०/- दिनांक १३/०८/२०२६ रोजी केस नंबर ८९६/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ८,३००/- व नोंदणी फी रु. ११,९६०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- शैलेन्दर सिंग लोहिया (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अनमोल पंकज शुक्ला - (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क कुही यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4664 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1061000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.