सातबारा Watch

← भिलगाव

Ferfar #27616 · भिलगाव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
111/18
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सौ. गिताबाई मोरेश्‍वर बोंन्द्रे रा. भिलगाव(खाता क्रमांक14184) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/18, बिगरशेती क्षेत्र 1.5815 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7907 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दीनानाथ सियाराम सिंह ,संगीता दीनानाथ सिंह - - -, (खाता क्रमांक :-48146)गट/सर्व्हे क्रमांक 111/18 बिगरशेती क्षेत्र 0.7907 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4950 दिनांक 13/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.