Ferfar #27640 · भिलगाव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
लिहुन देणार:- तौसीफ खान बशीर खान (खाता क्रमांक :- 17415)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 172 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक ०६/०६/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य मुल्य रु. ९,७५,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ५१,४५०/- व दंडाची रक्कम २७,७९०/- दिनांक २९/०९/२०२६ रोजी केस नंबर १०४३/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ७,१००/- व नोंदणी फी रु. ९,७५०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- शोएब अख्तर वल्द शेख रहीम (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक कामठी यांचे कडील खरेदी दस्त क्र 8700 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 400000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.