सातबारा Watch

← भिलगाव

Ferfar #27662 · भिलगाव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
204/1, 204/2
Talathi
शुद्धोधन भाउरावजी काळपांडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ इंडिया शाखा नागपुर गहाणखत लिहुन देणार : गौरव महेंद्र भुटानी रा. भिलगाव यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8852-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204/1, 204/2 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव महेंद्र भुटानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.