Ferfar #30821 · रनाळा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/4/अ
- Talathi
- Rushal Uday Sahaje
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
लिहुन देणार:- मधुकर पंचम नंदनकर ,शोभा मधुकर नंदनकर (खाता क्रमांक :- 13770)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 64/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0159 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०८/०८/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजार मुल्य रु. ९,५१,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ५१,६००/- व दंडाची रक्कम ३८,१९०/- दिनांक १६/०९/२०२६ रोजी केस नंबर १३३२/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५,५००/- व नोंदणी फी रु. ९,५१०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- रत्ना यशवंत मेश्राम (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
डेमन श्रावण हिरवाणी (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंधक नागपूर 5 यांचे कडील खरेदी दस्त क्र 11730 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 860000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.