Ferfar #30846 · रनाळा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- Rushal Uday Sahaje
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
ओम त्रिमुर्ती घरकुल मागासवर्गीय सेवा संस्था.र.नं.३५०२/८२ तर्फे दामोदर लक्ष्मण लांजेवार रा. रनाळा(खाता क्रमांक10900) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/2, बिगरशेती क्षेत्र 164.8925 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.70 हे त्यांनी
लिहुन घेणार :
बबन विठ्ठलराव तिजारे , (खाता क्रमांक :-15380)गट/सर्व्हे क्रमांक 32/2 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.70
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 84 दिनांक 24/02/1988 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.