सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30847 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- इनामुल हसीब अंजुम रा. रनाळा(खाता क्रमांक24) यांचे गट/सर्व्हे क्रमांक119, बिगरशेती क्षेत्र 272.7696 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.92 हे त्यांनी लिहुन घेणार : कमल हसन वल्द लाल मोहम्मद , (खाता क्रमांक :-15481)गट/सर्व्हे क्रमांक 119 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.92 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8414 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.