सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30859 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- फौजीया तबस्सुम जमालउद्दीन रा. रनाळा(खाता क्रमांक15378) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39, बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी.700 चौ.फुट प्लॉट क्र.172 हे त्यांनी लिहुन घेणार : हीना कौसर मोहम्मद आसिफ , (खाता क्रमांक :-15490)गट/सर्व्हे क्रमांक 39 बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी.700 चौ.फुट प्लॉट क्र.172 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8532 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.