सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30861 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- राबिया बेगम ज.निजामुद्दीन रा. रनाळा(खाता क्रमांक10210) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39, बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी.700 चौ.फुट प्लॉट क्र.44हे त्यांनी लिहुन घेणार : अरशिया नाजली नकीब अख्तर , (खाता क्रमांक :-15465)गट/सर्व्हे क्रमांक 39 बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी..700 चौ.फुट प्लॉट क्र.44 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2784 दिनांक 04/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 202000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.