सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30866 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
9/7
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- नारायण शामराव नागपुरे रा. रनाळा(खाता क्रमांक15419) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/7, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.17 हे त्यांनी लिहुन घेणार : विजय मिश्रीलाल उसरे , (खाता क्रमांक :-15493)गट/सर्व्हे क्रमांक 9/7 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.17 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8587 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.