Ferfar #30892 · रनाळा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1/अ/2
- Talathi
- Rushal Uday Sahaje
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
श्रीराम ग़ृह निर्माण संस्था मर्या. कामठी तर्फे. अध्यक्ष इंदिरा रमेश वंजारी रा. रनाळा(खाता क्रमांक11081) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/अ/2, बिगरशेती क्षेत्र 113.5699 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.35 हे त्यांनी
लिहुन घेणार :
जितेन्द्र केशवराव कळंबे , (खाता क्रमांक :-15511)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/अ/2 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.35
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1084 दिनांक 17/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.