सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30899 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- फ्रेन्डस गृहनिर्माण सोसायटी तर्फे सचिव मधुकरराव मुलमुले रा. रनाळा(खाता क्रमांक11018) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/1, बिगरशेती क्षेत्र 11.6060 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी.प्लॉट क्र.7 हे त्यांनी लिहुन घेणार : गिरीज आत्माराम ठाकरे , (खाता क्रमांक :-15520)गट/सर्व्हे क्रमांक 18/1 बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी.प्लॉट क्र.7 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 35 दिनांक 30/06/1987 प्रमाणे रक्कम रुपये 3500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.