सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30901 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111/1/अ/2
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- श्रीराम ग़ृह निर्माण संस्था मर्या. कामठी तर्फे. अध्यक्ष इंदिरा रमेश वंजारी रा. रनाळा(खाता क्रमांक11081) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/अ/2, बिगरशेती क्षेत्र 113.5699 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.27 हे त्यांनी लिहुन घेणार : यशवंत महादेव आरेकर , (खाता क्रमांक :-15524)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/अ/2 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.27 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1083 दिनांक 17/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.