Ferfar #30902 · रनाळा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- Rushal Uday Sahaje
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
मो.रिजवान सईद मोहम्मद सईद रा. रनाळा(खाता क्रमांक15438) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39, बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी.1000 चौ.फुट प्लॉट क्र.369 हे त्यांनी
लिहुन घेणार :
जावेद अनवर अब्दुल हमीद , (खाता क्रमांक :-15525)गट/सर्व्हे क्रमांक 39 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी.1000 चौ.फुट प्लॉट क्र.369
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1352 दिनांक 06/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.