सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30910 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
32/2
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- ओम त्रिमुर्ती घरकुल मागासवर्गीय सेवा संस्था.र.नं.३५०२/८२ तर्फे दामोदर लक्ष्मण लांजेवार रा. रनाळा(खाता क्रमांक10900) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/2, बिगरशेती क्षेत्र 164.8925 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.103हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक गडीभाऊ चकोले , (खाता क्रमांक :-15527)गट/सर्व्हे क्रमांक 32/2 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.103 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 954 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.