सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30920 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- अफसरी बेगम मंसुर अहमद ,भगवानदास श्रीचंदजी सचदेव ,मनोज द्वारकालाल अग्रवाल ,शेषराव ऊमाजी ढबाले ,संजय बळिराम मेश्राम - - -रा. रनाळा(खाता क्रमांक3024) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/2, लागवडीयोग्य क्षेत्र 6.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी.1500चौ.फुट प्लॉट क्र.88 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निकहत निशात महमुद अहमद , (खाता क्रमांक :-15542)गट/सर्व्हे क्रमांक 48/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी.1500 चौ.फुट प्लॉट क्र.88आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4856 दिनांक 15/12/2015 प्रमाणे रक्कम रुपये 31500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.