सातबारा Watch

← घोरपड

Ferfar #12651 · घोरपड

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
203/2
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- गौरव अनिल लारोकर ,जया नंदकिशोर शाहु ,नंदकिशोर हेमंत शाहु ,श्रेया गौरव लारोकर ,संतोष मधुकर नंदनकर (खाता क्रमांक :- 2986)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 203/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक २३/१०/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार खरेदी मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारभाव मुल्य रु. ३,२०,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १९,०२०/- व दंडाची रक्कम १३,३२०/- दिनांक १६/०९/२०२६ रोजी केस नंबर १३२३/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. ३,२००/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- तुलेश्वरी रोहित साहू (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : गौरव अनिल लारोकर (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 5 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12046 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 290000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.