सातबारा Watch

← घोरपड

Ferfar #12653 · घोरपड

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- त्रिवेणी संतोष नंदनकर ,मधुकर पंचम नंदनकर ,शोभा मधुकर नंदनकर (खाता क्रमांक :- 2719)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 118 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4001 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०८/१०/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार खरेदी मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी मुल्य रु. ३,९३,७५०/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. २३,५३०/- व दंडाची रक्कम १६,४८०/- दिनांक २१/०९/२०२६ रोजी केस नंबर १३३०/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. ३,९५०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- रोशनी कैलाश बडवाईक (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : डेमन श्रावण हिरवाणी (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 3 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12546 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 393750.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.