सातबारा Watch

← घोरपड

Ferfar #12677 · घोरपड

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
225/2
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- प्रीती को.ऑप .हॉउ. सोसा .नागपुर तर्फे अध्यक्ष गौतम धारगावे रा. घोरपड(खाता क्रमांक1598) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/2, बिगरशेती क्षेत्र 79.3917 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6198 आर.चौ.मी.1743 चौ.फुट प्लॉट क्र.2 हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण शामराव नागपुरे , (खाता क्रमांक :-3688)गट/सर्व्हे क्रमांक 225/2 बिगरशेती क्षेत्र 1.6198 आर.चौ.मी.1743 चौ.फुट प्लॉट क्र.2 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 621 दिनांक 01/11/1993 प्रमाणे रक्कम रुपये 4800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चूक दुरुस्ती दस्त क्र.5500 दि.24/12/2010