Ferfar #6545 · गादा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/1
- Talathi
- विशाल चंद्रभान देऊळकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : BANK OF INDIA, KAMPTEE
लिहून घेणार : किशोर रुषी पराते
यांनी सर्व्हे क्रमांक : 47/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कामठी कडून कर्ज रक्कम रुपये 160000/- एक लाख साठ हजार रुपये घेतल्यावरून नोंद - 6227
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.