Ferfar #5775 · नेरी (न)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/3
- Talathi
- संजय भगवान पडवाळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : अक्सीस बँक कामठी, कामठी
लिहून देणार : दानिश कमर वल्द मोहम्मद अकरम रा. नेरी (न) यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8540 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3050000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अक्सीस बँक कामठी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.