सातबारा Watch

← शिरपुर

Ferfar #5840 · शिरपुर

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
168/1
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शंकरदयाल बंशपती शुक्ला रा. शिरपुर(खाता क्रमांक10258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/1, बिगरशेती क्षेत्र 213.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5317 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट नं. 3 आराजी 153.17 चौ.मी. हक्का सह लिहुन घेणार : कल्पेश प्रवीण पटेल , (खाता क्रमांक :-10609)गट/सर्व्हे क्रमांक 168/1 बिगरशेती क्षेत्र 1.5317 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5598 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 262000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. शासन अधिसूचना,महसूल व वनविभाग दिनांक 03/11/2025, व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग दिनांक 04/11/2025 रोजीची एस.ओ.पी.नुसार नोंद घेतली.