सातबारा Watch

← शिरपुर

Ferfar #5846 · शिरपुर

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शिल्पा राजेश वाहने रा. शिरपुर(खाता क्रमांक10472) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18, बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राहूल रामदेयाल भारती अ.पा.क. आजी तेजबाई रामप्यारा भारती, (खाता क्रमांक :-10615)गट/सर्व्हे क्रमांक 18 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7371 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.