Ferfar #5854 · शिरपुर
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1
- Talathi
- स्वप्नील पुरुषोत्तम देशमुख
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
शंकरदयाल बंशपती शुक्ला रा. शिरपुर(खाता क्रमांक10258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/1, बिगरशेती क्षेत्र 213.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट नं. 46 आराजी 185.80 चौ.मी. हक्का सह
लिहुन घेणार :
विक्की सुरेश बावणे , (खाता क्रमांक :-10624)गट/सर्व्हे क्रमांक 168/1 बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6305 दिनांक 25/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
शासन अधिसूचना,महसूल व वनविभाग दिनांक 03/11/2025, व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग दिनांक 04/11/2025 रोजीची एस.ओ.पी.नुसार नोंद घेतली.