सातबारा Watch

← शिरपुर

Ferfar #5873 · शिरपुर

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- जामसुगंध धनीरामजी खोब्रागडे ,नरेंद्र आसाराम गजभिये ,रतनकुमार जयभद्र झा ,राजू दशरथ वर्मा ,रामविनोद शिवबालक तिवारी ,श्री आशीर्वाद हाउसिंग एजन्सी तर्फे पार्टनर - - -रा. शिरपुर(खाता क्रमांक10040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18, बिगरशेती क्षेत्र 86.5846 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.50 आर.चौ.मी प्लॉट नं. 1 हे त्यांनी लिहुन घेणार : निमेष नरेन्द्र गजभिये , (खाता क्रमांक :-10647)गट/सर्व्हे क्रमांक 18 बिगरशेती क्षेत्र 1.50 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9585 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.