सातबारा Watch

← पावनगांव

Ferfar #7210 · पावनगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शंकरदयाल बंसपती शुक्ला रा. पावनगांव(खाता क्रमांक78) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/2, बिगरशेती क्षेत्र 95.1786 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रजनी रविन्द्र तिवारी , (खाता क्रमांक :-2582)गट/सर्व्हे क्रमांक 67/2 बिगरशेती क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3464 दिनांक 24/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.