सातबारा Watch

← धारगांव

Ferfar #5653 · धारगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109/1/2/110/अ/1/2/3
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र शंकरराव झाडे ,शंकरराव गणपतराव पाटील अॅण्‍ड कंपनी तर्फे महेश शंकरराव झाडे - - -रा. धारगांव(खाता क्रमांक1297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/1/2/110/अ/1/2/3, बिगरशेती क्षेत्र 347.8439 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.4602 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट नं. 86 आराजी 646.02 चौ.मी. हक्का सह लिहुन घेणार : ईश्वरदास ज्ञानचंद जेठवानी , (खाता क्रमांक :-1321)गट/सर्व्हे क्रमांक 109/1/2/110/अ/1/2/3 बिगरशेती क्षेत्र 6.4602 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1336 दिनांक 05/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 521550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.तहसिलदार कामठी यांचे कार्यालयीन परिपत्रक क्र.प्रस्तु-1/तह.कामठी/सीआर-223/26/कावि-796/2026 दिनांक 16/06/2026 नुसार नोंद घेतली.